आठ सप्टेंबरला दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिवभोजन थाळी चालकांनी संविधान चौकात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. शिवभोजन थाळी चालकांनी हे आंदोलन त्यांच्या प्रलंबित बिलासाठी केला आहे. गेले अनेक महिने त्यांची बिल मिळाले नाही ज्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहे याच मागणीसाठी आज ते रस्त्यावर उतरले आहे. यादरम्यान त्यांनी जोरदार नारेबाजी देखील केली आहे.