लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड पथकाने ग्रामपंचायत अधिकारी सुरेश ठोंबरे यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. सदरील कारवाई केज,तालुक्यातील केकत सारणी येथे, शुक्रवार दि.19 सप्टेंबर रोजी, दुपारी 3 च्या दरम्यान करण्यात अली. केकत सारणी ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या ठोंबरे यांनी ग्रामस्थाकडून अनुदान कागदपत्रांसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर दोन हजार रुपये घेण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना त्यांना पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंदराव कडू यांच्या