शहरातील झाशी राणी चौक ते अंजनगाव रोड़वरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पं. दे. कृ. वि.) संशोधन केंद्राच्या शेती परिसरात असलेल्या किळीच्या बागेत दुपारच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा सांगाडा आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.आहे.केळीच्या शेतात मिळालेला सांगाडा कुजलेल्या अवस्थेत होता. केवळ हाड़े शिल्लक असल्याने मृत्यूला बराच काळ लोटल्याचे स्पष्ट होते. घटनास्थळी आढळलेल्या साडीवरून हा सांगाडा महिलेचा