रात्रीतून घर फोडून 32 हजारांची चोरी झाल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत साईसृष्टी कॉलेज झाली असून रहिवासी बाजा येथे नागरिकांच्या लग्नाला गेले होते ही संधी साधून एका रात्रीतून अध्यात्म घरपोडी करत सोन्याची अंगठी पाचवी व चांदीचे पैजन असा एकूण 32 हजारांचा मध्यमाल चोरून दिला त्यांचे तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरुड पोलीस करत आहे.