अमरावती शहरात गणपती उत्सवाला सुरुवात झाली असून पोलिसांचा बंदोबस्त ही लावण्यात आला असून आजपासून गणपती भक्तांनी गणेशला आणण्याकरता मिरवणुकीच्या माध्यमातून सुरुवात केली आहे तर यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून ट्रॅक्टर वर छत्रपती शिवाजी महाराज ढोल ताशे व इतर ट्रॅक्टरच्या माध्यमातून श्री गणेशाला अन्याकर्ता गणेश भक्तात उत्साहाचे वातावरण शहरात पाहायला मिळत असून राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत साईनगर मध्ये येथे गणपतीचे आगमन होत आहे.