Install App
nileshchaudhari58
This browser does not support the video element.
नंदुरबार: स्मारक चौकात हवेत गोळीबार करत, स्मारकाला पुष्पहार अर्पण करत शहिदांना मानवंदना
Nandurbar, Nandurbar | Sep 9, 2025
नंदुरबार शहरातील स्मारक चौकात आज ९ सप्टेंबर रोजी मंगळवारी शहिदांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हवेत गोळीबार करण्यात आला तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पुष्पहार अर्पण करत शहिदांना मानवंदना दिली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!