Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: अखेर भूमी अभिलेखचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे निलंबित

Haveli, Pune | Sep 7, 2025
पुण्यातील तत्कालीन जिल्हा अधीक्षक व सध्या उपसंचालक भूमी अभिलेख विभागाचे पुणे (एकत्रीकरण) सूर्यकांत मोरे यांना अखेर निलंबित केले आहे.भूमी अभिलेख विभागातील मोठा अधिकारी शासनाने निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us