नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर गावात शेतकरी ईश्वर चौधरी यांच्या घरासमोरून त्यांच्या मालकीची मोटरसायकल क्रमांक जी जे 05 एफ डी 795 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 26 ऑगस्ट रोजी दुपारी तालुका पोलीस ठाण्यात मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.