Download Now Banner

This browser does not support the video element.

पोंभूर्णा: अतिक्रमित वन जमिनीवरील पट्टे देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा- आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार

Pombhurna, Chandrapur | Aug 31, 2025
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई, केमारा आणि भटारी गावांतील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत अतिक्रमित जमिनींचे सर्वेक्षण, वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे, तसेच निस्तारहक्कपत्रांसाठी आवश्यक कार्यवाही आणि कायदेशीर प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us