गोंदिया शहरातील कार्लेकर हॉस्पिटलजवळ उमेश मेश्राम यांच्या राहत्या घरी २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता विजय भोजराज मडावी (वय ३६, रा. किकरिपार) याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला.त्याला तत्काळ उपचारासाठी के.टी.एस. दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.