आज दिनांक 2 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड येथे जन्म मृत्यू नोंदणी शोधण्यासाठी आलेल्या भाजपाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावरती चार जणांनी हल्ला करत काळे झेंडे दाखवले होते सदरील आरोपींना कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सिल्लोड भाजपाच्या वतीने पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांना सिल्लोड भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आली यावेळेस भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती