सोलार कंपनीत ब्लास्ट झाला. यामध्ये निर्दोष मजुराचा जीव गेला. या आधीही या कंपनीमध्ये लास्ट झाला आहे परंतु कंपनी मालकावर मात्र गुन्हा दाखल झाला नाही ज्यामुळे माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कंपनी मालकावर गुन्हा करा अन्यथा पोलीस स्टेशनला तसेच मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव करणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे