ट्रॅव्हल्सच्या अन्यायी दरवाढीविरोधात तोेडगा निघाला. गणेशोत्सव काळात शिराळा तालुक्यातून मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या प्रतिप्रवासी तिकिटाचे दर तब्बल ₹१२०० करण्यात आले होते. या अन्यायी दरवाढीविरोधात साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन यांनी. कोकरुड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनास शिराळा तालुका प्रवासी संघाने पाठिंबा दिला होता. या आंदोलनाचे पडसाद ३२ शिराळा येथे उमटले. याअनुषंगाने शिराळा तहसीलदार शामला खोत- पाटील यांच्या उपस्थितीत व आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या मार्गदर्श