उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास लुईस वाडी येथे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन एनडीएचे उमेदवार आहेत. राधाकृष्णन हे प्रचंड बहुमताने निवडून येथील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला असून पत्रकारांच्या इतर प्रश्नांना उत्तरे देण्यास त्यांनी टाळले आहे.