आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी माहिती देण्यात आली की नाव :- अश्विनी राठोड राहणार हरी ओम नगर रांजणगाव (शेणपुंजी ) येथून रात्री बेपत्ता झालेली आहे आणि 24 तास होऊन सुद्धा तिचा तपास लागलेला नाही तिला बोलता येत नाही ती मूक बधिर आहे तिला काही कळत नाही जर कोणाला आढळल्यास या नंबर वरती कॉल करा सर्वांना आग्रहाची विनंती आहे की 9373930952