आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी वाळूज पोलिसांच्या vatine माहिती देण्यात आली की संभाजीनगर पुणे महामार्गावर दहेगाव बंगला येथे अँप्पे रिक्षा मोटरसायकल चा अपघात झाला वाळूज पोलिस हद्दीतील अपघाताने आजूबाजूचे लोक हळहळ व्यक्त करत होते. अशी माहिती आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रात्री 8 वाजता देण्यात आली आहे.