गणेश विसर्जनासाठी जालना पोलिसांचा कडक बंदोबस्त; पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांची माहीती, 300 हून अधिक समाजविघातक व अवैध दारू-तंबाखू विक्रेते यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.. तर 500 पेक्षा जास्त संशयितांकडून बंदपत्र घेण्यात आले, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांची माहीती. आज दिनांक सहा शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रासह जालन्यात गणेश विसर्जनाचा सोहळा पार पडणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जालना पोलिसांनी पूर्ण तयारी केली आ