चंद्रपूर मंत्रालयात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीत चंद्रपूर व भूगोल येथील पट्ट्याचे सर्वेक्षण करून सहा महिन्यात पट्टेवाटप करण्याचे आदेश देण्यात आलेत तसेच संजय गांधी योजनेअंतर्गत तहसीलदार रिक्त पदे त्वरित भरून कारवाई पूर्ण करणे महसूल विभागांसाठीच तलाठी नियुक्ती करणे यासारख्या महत्त्वपूर्ण निर्णय वर 26 ऑगस्ट रोज मंगळवार ला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान चर्चा माहिती आमदार जोरगेवार यांनी दिली