मराठा आंदोलकांसाठी जालन्यातून नाव्हा येथुन अन्नदान सेवा. मराठा आंदोलकांसाठी हॉटेल आनंदीची शिदोरी मुंबईला रवाना.. आज दिनांक 31 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी आंदोलक दाखल झाले आहेत. मराठा आंदोलनकर्ते सलग पाच दिवसांपासून ठाण मांडून बसले असल्याने त्यांना नियमित अन्नपुरवठ्याची मोठी गरज होती. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी गंभीर आरोप केला आहे की, मुंबईतील खाऊ गल्लीसारखी महत्त