Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाही, डीजे वापरणाऱ्यांवर होणार कारवाई: पोलीस आयुक्त प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगर शहरातील गणेश उत्सवामध्ये डीजे वापरण्यास परवानगी मिळणार नाही. डीजे वापरला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले. गणेश उत्सवाच्या निमित्ताने पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.