बीड तालुक्यातील कुमशी येथे सोमवार, दि. 1 सप्टेंबर रोजी रात्री 7 वाजता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आल होतं.हा मेळावा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे यांनी आयोजित केला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका, धोरणे आणि संघटनात्मक बांधणी यावर या मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांना पक्षाची दिशा, भूमिका आणि जनतेशी जोडून घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.या संकल्प मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच