जायकवाडी धरणातून तीन लाख क्यूसेकने रविवारी व सोमवारी करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने पैठण शहरातील अनेक भागात पूराचे पाणी शिरले त्यामुळे रस्ते दुकाने घर जलमय झाले आहे शहरातील गागाभट् चौक इंद्रावती टॉकीज परदेशीपुरा कहार वाडा चिस्ती या परिसरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे आज सोमवारी पुन्हा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच गोदाकाठी राहणाऱ्या कुरण पिंपरी नावगाव तुळजापूर हिरडपरी आधी गावातील नागरिकांच्या