जालना जिल्हयासह घनसावंगी व अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांची अक्षरश: नासाडी करुन पिके उध्दवस्त करण्याचा सपाटा वानर,माकडे,राणडुक्कर,हरीण व रुई गाय यांनी लावला आहे.वन्यप्राण्यांचा या उपद्रवामुळे मनुष्य हानी,मालमत्ता नुकसान,प्रचंड आर्थीक व मानसिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे.यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे.डोळयात पाणी आण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता म्हणून अशा सर्व शेतकऱ्यांनी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे हे वन्यप्राणी पकडून जंगलात (नैसर्गिक अधिवासात) सोडणेबात विनंत