समुद्रपुर नगर पंचायत समुद्रपूर आणि समस्त गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने दिन दुबळ्यांचे कै. हरिभाऊजी मांडवकर (गुरुजी) यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य आणि पारंपरिक अशा बैलपोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आमदार समिरभाऊ कुणावार,सहकार नेते ॲड सुधिरबाबू कोठारी, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, नगराध्यक्षा योगीता तुळणकर, उपनगराअध्य बाबाराव थेट,ठाणेदार रवींद्र रेवतकर शहर व परिसरातील शेतकरी बांधव, गावकरी, महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.