गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा चा सेवा पंधरवाडा कार्यक्रम घेण्यात आला. या सेवा पंधरवाडा सप्ताहा दरम्यान भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेट देऊन भाजपा कार्यकर्त्याचा उत्साह वाढवीला.