आगामी होऊ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांची अंतिम प्रभाग रचना दिनांक 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. गेल्या महिन्यांत जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल हरकती आणि सुचनांवर सुनावणी होवून जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांची हद्द निश्चित करण्यात आली आहे.