ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धनगर समाजाने मंगळवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदींनी यावेळी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.