Download Now Banner

This browser does not support the video element.

सिन्नर: पाथरे शिवारात कारच्या धडकेत शहा येथील 1 मृत्यू झाला.

Sinnar, Nashik | Aug 24, 2025
सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात कारच्या धडकेत शहा येथील गोरक्षनाथ निवृत्ती वाघचौरे यांचा मृत्यू झाला. वाघचौरे हे मच्छिंद्रनाथ श्रीहरी देवकर यांच्यासोबत दुचाकी (क्र. एम.एच. १७/ए. एम. २६६१) ने जात असताना कार (क्र. एच. एच. १५/ जे. एस. ९९८१) ने त्यांना धडक दिली. यात वाघचौरे यांचा मृत्यू झाला तर देवकर गंभीर जखमी झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us