गुन्हे शाखा अमरावती शहराने नवीन बांधकामावरून झालेल्या इलेक्ट्रिक वायर व अॅल्युमिनियम सेक्शन चोरीच्या सहा गुन्ह्यांचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. यावेळी तब्बल ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अकबर नगर परिसरातील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी जहीर खान उर्फ राजा नाडा जमिर खान (३१, रा. अकबर नगर) व शेख अजरुद्दीन शेख कमरुद्दीन (२१, रा. अकबर नगर) यांनी गाडगे नगर, फ्रे