आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी बारा वाजून 40 मिनिटाच्या सुमारास सूचना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थाने दाखल झाले असून राज ठाकरे यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमत घेण्यासाठी दाखल झाले आहेत.