आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे नवीन कामठी येथे शांतता समितीची बैठक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांना संबंधित केले. यावेळी गणेश मंडळाचे सदस्य, दुर्गा देवी मंडळाचे सदस्य व सर्व बौद्ध विहार येथील सदस्य तसेच सर्व मस्जिद कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी शहरात शांतता नांदविण्याचे आवाहन करण्यात आले.