Download Now Banner

This browser does not support the video element.

सिन्नर: नानेगाव : विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

Sinnar, Nashik | Sep 11, 2025
सिन्नर परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले असताना नानेगाव शिवारातील पळसे साखर कारखान्याच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला. वन विभागाच्या मदतीने त्यास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us