Download Now Banner

This browser does not support the video element.

देसाईगंज वडसा: सांईबाबा मंदिर देसाईगंज येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न,३७५ रूग्नावर औषधोपचार

Desaiganj Vadasa, Gadchiroli | Aug 30, 2025
श्री साईबाबा मंदीर, हनुमान वार्ड/राजेंद्र वार्ड, देसाईगंज यांच्या वतीने गणेशोत्सवाचे निमित्त साधत मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आज दि.३० आगस्ट शनिवार रोजी सकाळी ११ ते ३ वाजे दरम्यान करण्यात आले होते या शिबीरात ३७५ रूग्नांची तपासणी व औषधोपचार करण्यात आला.शिबिरात बिपी,ब्लड शूगर,ईसीजी, दंत तपासणी डॉ. अश्विन ढोले व नेल्सन हॉस्पिटल, धंतोली नागपूर यांच्या तज्ञ डॉक्टर्स चमू द्वारे करण्यात आली. तर सृष्टी डोळ्यांचा दवाखाना, नंदनवन, नागपूर यांच्या वतीने मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आल
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us