साकोली येथील बस स्थानकामध्ये एसटी कर्मचारी गणेशोत्सव मंडळ साकोली यांच्यातर्फे सोमवार दि एक सप्टेंबरला सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिराचे उद्घाटन साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते आगार प्रमुख सचिन आगरकर डाँ. चंदवानी डॉ.अतुल दोनोडे मा. सहाय्यक वाहतूक निरीक्षक विजय नंदागवळी भावेश कोटांगले यांनी आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले