खटाव तालुक्यातील मच्छीमार संस्थेत भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप करत, गावातील मच्छीमार व ओबीसी बांधवांना या संस्थेकडून मारहाण होत आहे, तसेच या संस्थेमुळे सभासदांना बेकायदेशीरपणे संस्थेमधून काढून टाकले आहे, याची चौकशी करावी, आधी मागण्यांचा संदर्भात आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.