"शेंडगेवाडीच्या ग्रामपंचायतीसाठी धरणे आंदोलन मागे – मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास!" आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी या ठिकाणी गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत नाही सध्या लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे नागरिकांच्या समस्या हे वाढत आहेत त्यामुळे शेंडगेवाडीतील नागरिकांनी दिली आणि दिवस उपोषण केले होते मात्र आज मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतले