Download Now Banner

This browser does not support the video element.

खेड: चाकण परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी चार जणांचा दुर्दैवी बळी

Khed, Pune | Sep 6, 2025
चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण दुपारच्या सुमारास बुडाले. यामध्ये वाकी खुर्द येथील भामा नदीत दोन जण बुडाले . बिरदवडी ता. खेड येथील विहिरीत एक जण बुडाला.शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण बुडाला. अशा वेगवेगळ्या घटनात चार जण बुडालेले आहेत .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us