वझरे येथून गॅस पाइपलाइन डोळा मार तालुक्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरक्षित व सुरळीत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता कार्यालयात पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.