आर्णी तालुका येथे आजाद समाज पार्टी ची कार्यकारणी गठीत आर्णी तालुका अध्यक्ष पदी प्रफुल्ल गौतमराव तामगाडगे यांची नियुक्ती करन्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून सुशिल निलेश भगत यांची नियुक्ती करण्यात आली. परवेज मस्तानबेग मिर्झा यांची आर्णी ता सचिव या पदावर तर आशुतोष मिलिंद नगराळे यांची तालुका युवा संघटक या पदावर नियुक्ती करण्यात आली. आजाद समाज पार्टीचे विदर्भ महा सचिव किशोर मानकर व उत्तम भगत यवतमाळ जिल्हा प्रभारी यांनी पत्र देऊन सर्वांची नियुक्ती करन्यात आली. आजाद समाज पार्टी मध्ये बहुसंख्य