Download Now Banner

This browser does not support the video element.

भोकरदन: हसनाबाद येथे गणेश मंडळाला माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली भेट

Bhokardan, Jalna | Sep 1, 2025
आज दिनांक एक सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 2वाजता भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे गणेश मंडळाला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सदिच्छा भेट दिली आहे या भेटीदरम्यान त्यांनी गणरायाचे मनोभावे पूजन केले आहे ,व मतदारसंघातील व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे आरोग्य सुखी समाधानी व सुदृढ राहू अशी प्रार्थना केली आहे यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us