अंबड शहरात आज दिनांक 6 सप्टेंबर दुपारी बारा वाजल्यापासून शहरातील वेगवेगळ्या भागातून बाप्पांना रूपाची तयारी सुरू झाली होती शहरातील मानाचे गणपती ढोल ताशाच्या गजराच्या लेझीम पथके डीजेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यावरून बाप्पाची मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत बाप्पांना निरोप देण्यात आला.