आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद क्षेत्र चिचगड येथे बैलपोळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थित श्री हेगळकर साहेब ठाणेदार चिचगड जिल्हा परिषद सदस्य राधिकाताई धरमगुडे भाग्यश्री भोयर ग्रामपंचायत सरपंच द्वारका धरमगुडे उपसरपंच विजय कश्यप तंटामुक्ती अध्यक्ष सहित इतर पदाधिकारी व सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते