मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई सुरू असलेल्या आंदोलनाला आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी यश आल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वरुड देवी येथे गावामध्ये भव्य मिरवणूक काढत मराठा समाज बांधवांनी फटाके गुलाल उधळत आतीष बाजी केली आहे. यावेळी गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी आनंद उत्सव साजरा केला