Download Now Banner

This browser does not support the video element.

मंडणगड: तहसील कार्यालयात ४७ रास्त भाव दुकानदारांना ई पॉस मशीनचे वाटप

Mandangad, Ratnagiri | Apr 22, 2024
मंडणगड तालुक्यातील ४७ रास्त भाव दुकानदारांना तहसील कार्यालयात रविवारी सायंकाळी चार वाजता ई पॉस मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, पुरवठा निरीक्षक मयूर पोळ, रास्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप मालुसरे व दुकानदार उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us