मुंबई विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडीग करण्यात आले आहे. या विमानाचे चाक हवेतच निखळल्याने या विमानाचे मुंबई विमानतळावर सुखरुप लँडींग करण्यात आले. या विमानातील ७५ प्रवासी सुखरुप असून त्यांना विमानतळावर उतरवण्यात यश आले आहे. स्पाईस जेटचे विमान कांडला ते मुंबई असे प्रवास करत असताना हा प्रकार घडला आहे