राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना बोलावलं चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणीसांपासून सगळ्यांकडे ते जातात. महाराष्ट्राची संस्कृती यालाच म्हणतात. आम्ही सगळेच एकमेकांसोबत नातेसंबंध ठेवून आहोत. दोन भाऊ वाद मिटून एकमेकांच्या घरात जात असतील तर काही वाद नाही. मात्र उद्धव ठाकरेंच राजकीय धर्मांतर झालं आहे, तरी त्यांना राज ठाकरे यांच घरी गणपतीसाठी जाण्यासाठी संधी मिळत अ