आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी बारा वाजून 40 मिनिटांच्या सुमारास मंत्री नितेश राणे यांनी मोदी एक्सप्रेस या कोकणात जाणाऱ्या ट्रेनला झेंडा दाखवला असून अनंत चतुर्थीला कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणात जात आहेत अनंत चतुर्थी हा सण कोकणवासी यांचा मोठा सण असतो मोदी एक्सप्रेस मुळे कोकणवासी यांना यामुळे आनंद होतो याची आम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणून समाधान आहे असे मंत्री नितेश राणे म्हणाले.