चंद्रपूर 27 ऑगस्ट रोज बुधवार ला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान गणेश चतुर्थीच्या पावन दिनी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायांचे मंगलमय आगमन झाले यावर्षीचे 96 वर्ष असून जोरदार कुटुंबीयांनी 1930 पासून ही परंपरा जपली आहेत आता त्यांच्या चौथ्या पिढीने ही पवित्र परंपरा पुढे नेली आहे. असे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.