पोलीस स्टेशन खापा अंतर्गत दिनांक 27 सप्टेंबर रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री तसेच सेवन करणाऱ्या छापा टाकून 9160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत मोहन बाबुलाल ठाकूर, आकाश ताराचंद गजभिये, विलास बलदेव चौधरी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला