मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटर येथे ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. सकल ओबीसी संघटना यांच्याकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाला ओबीसीमधून मिळत असलेल्या आरक्षणाचा यावेळी विरोध करण्यात आला. सरकारने काढलेल्या जीआरवर देखील या बैठकीत चर्चा झाली.